Apurva Nemlekar | शेवंताची हिंदी सिनेमात Entry! | Shevanta In 'Sab Kushal Mangal
2019-04-25
57
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मधून शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आता हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. बघूया तिचा नवा कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे